Sachin Tendulkar: … अन् मास्टर-ब्लास्टर सचिनने घेतला चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद!

Team Agrowon

मैदानाबाहेर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या क्रिकेट खेळत नसला, तरी तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

sachin tendulkar visited tadoba | Instagram

सध्या सचिन, पत्नी अंजली आणि सारासमवेत ताडोबात व्याघ्र सफारीचा आनंद घेत आहे

sachin tendulkar visited tadoba | instagram

अलिझंझा गावाला भेट

यावेळी त्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलीझंझा गावाला भेट दिली

sachin tendulkar visited tadoba | instagram

मोठ्या उत्साहात स्वागत

अलीझंझा ग्रामस्थांनी त्यांचा पारंपारिक पद्धतीने स्वागत केले

sachin tendulkar visited tadoba | instagram

शाळेत रमला

काही दिवसांपूर्वी त्याने अलीझंझा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली होती. त्यावेळी तो विद्यार्थ्यांसोबत रमला

sachin tendulkar visited tadoba | instagram

विद्यार्थ्यांना गिफ्ट

त्याने विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि स्कूल बॅग भेट देण्याचा मानस व्यक्त केला होता

sachin tendulkar visited tadoba | instagram

विद्यार्थी गहिवरले

क्रिकेटच्या देवाकडून ही भेट स्वीकारताना शाळेचे विद्यार्थी गहिवरले.

sachin tendulkar visited tadoba | instagram

चुलीवरच जेवण

काही दिवसांपूर्वी असाच तो राजस्थानमध्ये एकेठिकाणी मातीच्या चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांशी सचिनने संवाद साधला होता.

sachin tendulkar visited tadoba | instagram
weather report | agrowon