Sachin Tendulkar: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही रमला शेतीच्या कामात

Team Agrowon

क्रिकेटच्या मैदानात ज्याने भल्याभल्यांना गारद करणार सचिन शेती कामातही रमताना दिसला.

Sachin Tendulkar | Agrowon

सचिनने त्याच्या बागेत भाजीपाल्याची शेती केली आहे.

Sachin Tendulkar | Agrowon

त्या बागेत विविध प्रकारची भाजीपाला घेतला जातो.

Sachin Tendulkar | Agrowon

सचिनने या भाजीपाल्याच्या शेतात जाऊन एक व्हिडिओ तयार केला आहे.

Sachin Tendulkar | Agrowon

व्हिडिओमध्ये सचिन भाजीपाला काढणी करताना दिसत आहे.

Sachin Tendulkar | Agrowon

तसेच तो भाजीपाल्याची माहितीही देत आहे.

Sachin Tendulkar | Agrowon

सचिनचा व्हिडिओ सोशल मीडिया चांगलाच व्हायरल होत आहे.

Sachin Tendulkar | Agrowon