Himachal flood : मनालीच्या पुरात अडकला अभिनेता, हॉटेलची भिंत खचली, जेवणाचे वांदे

Team Agrowon

उत्तर भारतात हाहाकार

उत्तर भारतात पावसामुळे मोठी हाहाकार उडाला आहे. दरम्यान, मुमताजचा मुलगा रुसलान याने मनालीचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे.

Himachal flood | agrowon

चित्रपट शूटिंग

रुस्लान मुमताजला त्याच्या चित्रपट शूटिंगच्या निमित्ताने तो मनालीला गेला होता.

Himachal flood | agrowon

भयानक दृश्य

मुसळधार पुरामुळे तो तिथे अडकला आहे. पावसामुळे झालेल्या विध्वंसानंतर त्याने तेथील भयानक दृश्य दाखवले आहे.

Himachal flood | agrowon

रस्ता पाण्यात वाहून

त्याच्या हाॅटेलच्या मागचा रस्ता पाण्यात वाहून गेला. तसेच हॉटेल पाण्याखाली गेले असून भिंतही कोसळली आहे.

Himachal flood | agrowon

गॅरेजमध्ये आश्रय

त्यामुळे त्याला गॅरेजसारख्या ठिकाणी मित्रासोबत आश्रय घ्यावा लागला

Himachal flood | agrowon

खाण्याचे हाल

खाण्यासाठी काहीच शिल्लक नसल्याने दोन दिवस त्याचे प्रचंड हाल झाले

Himachal flood | agrowon

सुरक्षित पोहोचला

सध्या तो मुंबईला सुरक्षित पोहोचला असून त्याने इतकी वाईट परिस्थिती आपल्यावर ओढावेल असे स्वप्नातही विचार केला नव्हता

Himachal flood | agrowon
kharif sowing | agrowon
आणखी पहा...