Mukund Pingale
संरक्षित पद्धतीने पॉलीहाऊसमध्ये गुलाब शेतीचा केलेला विस्तार
फुले पॅकिंग करून बाजारात नेण्यापूर्वी शीतगृहामध्ये हाताळणी व प्रतवारी करून पॅकिंग करून ठेवलेले फुलांचे बंडल.
व्हॅलेंटाईन डे मार्केटसाठी तयार केलेली दर्जेदार फुलांचे उत्पादन
काढणीयोग्य झालेली फुले खुडताना धीरज
साडे चार फुटांच्या बेडवर दोन ओळीत लागवड करून त्यासाठी बडल लॅटरल वापरून सिंचन व खत व्यवस्थापन
फुले पॅकिंग करून बाजारात नेण्यापूर्वी शीतगृहामध्ये हाताळणी व प्रतवारी केली जाते.