Rohit Pawar : रोहित पवारांची बायोफ्लॅक मत्सपालन प्रकल्पाला भेट

Team Agrowon

रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच आपल्या कर्जत जामखेड मतदार संघातील विकास कामांचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी जसलंधारणासह अनेक कृषी संबंधित कामांचीही पाहणी केली.

Rohit Pawar | Agrowon

बायोफ्लॅक मत्सपालन

पवार यांनी आपल्या मतदारसंघातील बायोफ्लॅक मत्सपालन प्रकल्पालाही यावेळी भेट दिली.

Rohit Pawar | Agrowon

शेतीपूरक जोडधंदा

अनेक शेतकरी मत्स्यपालनाकडे शेतीपूरक जोडधंदा म्हणून पाहक आहेत. पवार यांनी यावेळी बायोफ्लॉक प्रकल्पालाबाबत माहिती जाणून घेतली.

Rohit Pawar | Agrowon

जलसंधारणाची कामे

तसेच मतदारसंघात सुरू असणऱ्या जलसंधारणाच्या कामांची पाहणीही पवार यांनी केली.

Rohit Pawar | Agrowon

नाम फाउंडेशन

नाम फाउंडेशन आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून कर्जत जामखेडमध्ये जलसंधारणाची विविध कामे सुरू आहेत.

Rohit Pawar | Agrowon

पीक स्पर्धा

यावेळी खरीप आणि रब्बी हंगामात पीक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

Rohit Pawar | Agrowon

कृषी यांत्रिकीकरण

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरचे वितरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Rohit Pawar | Agrowon
Cashew Processing | Agrowon