Rock Salt : वात-पित्त-कफावर एकच उपाय सैंधव मीठ; असे आहेत फायदे

sandeep Shirguppe

सैंधव मीठ

सैंधव मीठ आरोग्यासाठी अधिक लाभदायक असून याचे अनेक फायदेही आहेत.

Rock Salt | agrowon

खनिज

सैंधव मीठ हे एक प्रकारचं खनिज आहे. याचं सेवन केल्यास अन्न कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता आरोग्यदायी ठरतं.

Rock Salt | agrowon

रोगप्रतिकारशक्ती वाढेल

इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे सैंधव मिठाचं सेवन

Rock Salt | agrowon

वात पित्त कफावर रामबाण

सैंधव मिठामध्ये अनेक प्राकृतिक गुण आढळतात. यामुळे शरीरातील वात-पित्त-कफ या तिन्ही दोषांचं संतुलन राखलं जातं.

Rock Salt | agrowon

खोकल्यावर प्रभावी

सर्दी आणि खोकला बरा करण्यासाठी सैंधव मीठ प्रभावी आहे.

Rock Salt | agrowon

पचनक्रिया चांगली

सैंधव मीठ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

Rock Salt | agrowon

पोट विकारावर आरामदायी

बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

Rock Salt | agrowon

नैराश्य दूर करण्यासाठी

सांधेदुखी आणि नैराश्य यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

Rock Salt | agrowon
आणखी पाहा...