River In Maharashtra : नदीच्या वाहत राहण्याची गोष्ट

Team Agrowon

नदीच्या वाहण्याची गोष्ट कॅमेऱ्यात टिपली आहे शरद पाटील यांनी.

River In Maharashtra | शरद पाटील

आपल्या आजूबाजूला वाहत राहणाऱ्या नदीच्या प्रवाहात एकाच वेळी कित्येक गोष्टी चालतात.

River In Maharashtra | शरद पाटील

नदी आपल्याबरोबर कित्येक गोष्टी घेऊन वाहत राहते.

River In Maharashtra | शरद पाटील

प्रवाहात आलेला प्रत्येक गोष्ट ती सोबत घेऊन वाहत राहते.

River In Maharashtra | शरद पाटील

कधी संथ तर कधी गतीने तिचं वाहणं थांबत नाही.

River In Maharashtra | शरद पाटील

कदाचित आयुष्याची गतीही नदीसारखीच असते. कधी संथ तर कधी वेगवान.

शरद पाटील
cta image | Agrowon