NA Land : जमीन 'NA' परवानगीचे अधिकार आता ग्रामपंचायतीला

Team Agrowon

अकृषक जमीन

जमिनीचा वापर अकृषक (एनए) प्रयोजनासाठी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते.

Agriculture Land | Agrowon

ग्रामपंचायतींना अधिकार

मात्र, आता हे अधिकार ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.

Agriculture Land | Agrowon

बांधकाम परवाना

यामुळे आता गावापासून २०० मीटरच्या आत बांधकाम करताना स्वतंत्रपणे परवान्याची गरज लागणार नाही.

Agriculture Land | Agrowon

महसूल विभाग

या बाबत महसूल विभागाने शासन आदेश काढला असून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार दोन प्राधिकरणांकडे अर्ज करण्याची गरज नाही.

Agriculture Land | Agrowon

नवे बांधकाम

नव्याने बांधकाम परवाना देताना बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणालीही विकसित करण्यात येणार आहे.

Agriculture Land | Agrowon

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता

महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार शेतीजमिनीचा वापर अकृषक कारणांसाठी करण्यासाठी जिल्हाधिकांऱ्यांची परवानगी गरजेची होती. मात्र त्यात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Agriculture Land | Agrowon

अकृषक परवाना शुल्क

या निर्णयामुळे आता ग्रामपंचायतीकडे बांधकाम परवान्याचे अर्ज केल्यानंतर तेथेच अकृषिक परवाना शुल्क भरून घेतले जाणार आहे.

Agriculture Land | Agrowon
Dry Fish Market | Agrowon