Anuradha Vipat
आर्थिक प्रगती करण्यासाठी तुम्ही खालील तीन महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो करू शकता.
श्रीमंत होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे तुमच्या पैशांचे व्यवस्थापन. तुमच्या एकूण पगाराच्या किंवा उत्पन्नाच्या ५०% रक्कम गरजेच्या गोष्टींवर खर्च करा.
तुमच्या एकूण पगाराच्या किंवा उत्पन्नाच्या ३०% रक्कम तुमच्या आवडीनिवडींवर खर्च करा.
तुमच्या एकूण पगाराच्या किंवा उत्पन्नाच्या २०% रक्कम कोणत्याही परिस्थितीत बचत किंवा गुंतवणुकीसाठी बाजूला काढा .
तुमची बचत अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला महागाईपेक्षा जास्त परतावा मिळेल.
जगातील बहुतेक श्रीमंत लोक केवळ एका पगारावर अवलंबून नसतात. उत्पन्नाचे किमान दोन ते तीन मार्ग तयार करा.
श्रीमंत होण्यासाठी 'चिकाटी' आणि 'वेळ' या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत