Rice Cultivation : १२ एकरात भाताच्या ५० वाणांची लागवड करणारा शेतकरी

मनोज कापडे

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून जाणाऱ्या हरिश्चंद्रगड बालाघाट पर्वतरांगाच्या कुशीत काशिनाथ खोले नैसर्गिक शेती करतात.

Manoj Kapade

त्यांची १२ एकर शेती असून भाताच्या ५० वाणांची लागवड केली आहे.

Manoj Kapade

त्यापैकी काळया भाताची शेती आता फुलून आली आहे.

Manoj Kapade

काशिनाथ खोले त्यांच्या शेतात फेरफटका मारताना

Manoj Kapade
cta image