Relationship Breakdown : नाती तुटायचं खरं कारण काय असू शकतं?

Anuradha Vipat

कारणे

नाती तुटण्यामागे अनेक छोट्या गोष्टी कारणीभूत असतात. मानसशास्त्रानुसार नाती कमकुवत होण्याची ५ मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत.

Relationship Breakdown | Agrowon

संवादाचा अभाव

जेव्हा जोडीदार एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणे बंद करतात, तेव्हा गैरसमज वाढतात.

Relationship Breakdown | agrowon

दुरावा

मनातल्या गोष्टी मनातच ठेवल्याने किंवा 'अॅज्युम' केल्याने नात्यात दुरावा येतो.

Relationship Breakdown | Agrowon

विश्वास

संशयी स्वभाव, खोटे बोलणे किंवा दिलेला शब्द न पाळणे यामुळे विश्वास ढासळतो.

Relationship Breakdown | Agrowon

अपेक्षा

समोरच्या व्यक्तीने आपल्या मनासारखेच वागावे किंवा त्याने आपल्या सर्व गरजा पूर्ण कराव्या, अशी अपेक्षा ठेवणे.

Relationship Breakdown | Agrowon

आदराचा अभाव

एकमेकांच्या मतांचा, कामाचा किंवा छंदांचा अपमान केल्याने किंवा सतत टीका केल्याने समोरच्या व्यक्तीला नात्यात गुदमरल्यासारखे वाटते.

Relationship Breakdown | agrowon

वेळेची कमतरता

 कामाच्या गडबडीत एकमेकांसाठी 'क्वालिटी टाईम' न काढणे हे नात्यातील ओलावा कमी होण्याचे मोठे कारण आहे

Relationship Breakdown | Agrowon

Children Lifestyle : आपल्या लहान मुलांना का मारु नये?

Children Lifestyle | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...