Anuradha Vipat
केस गळण्याचे प्रमाण अधिक असले तरी ती एक सामान्य गोष्ट आहे.
कॅल्शियम हे केसांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे केस पातळ होतात, कमजोर होतात आणि गळण्याची शक्यता वाढते.
कॅल्शियम केसांच्या स्ट्रक्चरसाठी महत्त्वाचे असते. ते केसांच्या पेशींना मजबूत करते, ज्यामुळे ते सहजपणे तुटत नाहीत किंवा गळत नाहीत.
कॅल्शियमची कमतरता केवळ केस गळण्याचे कारण नाही, तर ती केसांच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम करू शकते.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे केस कोरडे, निर्जीव दिसू लागतात.