Apple Benefits : 'हे' फळ अवेळी खाल तर पोटविकार नक्की होईल, कोणत्या वेळी खावं?

sandeep Shirguppe

सफरचंद फायदे

आहारतज्ज्ञांच्या मते, सफरचंद सकाळी आणि दुपारी खावे यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

Apple Benefits | agrowon

विरघळणारे फायबर

सफरचंदांमध्ये एक प्रकारचे विरघळणारे फायबर असते जे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल तयार होण्यापासून रोखत असते.

Apple Benefits | agrowon

पोटासाठी फायदे

जर तुम्ही सकाळी सफरचंद खाल्ले तर त्यात असलेले फायबर तुमच्या पोटासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

Apple Benefits | agrowon

बद्धकोष्ठता

सफरचंदाच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Apple Benefits | agrowon

दाहक विरोधी गुणधर्म

सफरचंदांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

Apple Benefits | agrowon

व्हिटॅमिन-सी

व्हिटॅमिन-सी किंवा इतर अनेक रोगांपासून तुमचे संरक्षण करण्याचे काम करतात.

Apple Benefits | agrowon

मधुमेही रुग्णांना फायद्याचे

मधुमेहाचे रुग्ण सफरचंदाचे सेवन करू शकतात. कारण मधुमेहासाठी सफरचंद हे एक अनुकूल फळ आहे.

Apple Benefits | agrowon

आरोग्यावर परिणाम

अवेळी सफरचंद खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. पोटविकारही होऊ शकतो.

Apple Benefits | agrowon
आणखी पाहा...