Team Agrowon
केंद्र सरकारने रब्बी हंगामासाठी (Rabbi Season) पोषणमुल्य आधारित अनुदानाला मंजुरी दिली.
यात नायट्रोजनयुक्त खतांच्या (Nitrogenous fertilizers ) अनुदानात वाढ केली.
मात्र फाॅस्फरस, पोटॅश आणि सल्फर या खतांच्या पोषणमुल्य आधारित अनुदानात खरिपाच्या तुलनेत कपात करण्यात आली.
रब्बी हंगामासाठी सरकराला अनुदानासाठी ५१ हजार ८७५ कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे.
केंद्र सरकारने रब्बी हंगामासाठी पोषणमुल्य आधारित अनुदान जाहीर केले. यात नायट्रोजनयुक्त खतांच्या अनुदानात वाढ केली.
मात्र फाॅस्फरस, पोटॅश आणि सल्फर या खतांच्या पोषणमुल्य आधारित अनुदानात खरिपाच्या तुलनेत कपात करण्यात आली.
मंत्रिमंडळाने रब्बी हंगामात पोषणमुल्य आधारित अनुदानासाठी ५१ हजार ८७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.