Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांची शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध तक्रार

Team Agrowon

चिखली तालुका व परिसरातील शेतकऱ्यांचे पैसे थकवून व्यापारी गाढे बंधू यांनी मोठी फसवणूक केली आहे.

Ravikant Tupkar | Agrowon

या प्रकरणातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेवून आज बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक सारंग आवाड यांची रविकांत तुपकर यांनी भेट घेतली.

Ravikant Tupkar | Agrowon

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गाडे बंधूंवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही तुपकर यांनी केली.

Ravikant Tupkar | Agrowon

त्यानंतर चिखली पोलीस स्टेशन येथे गाढे बंधूंवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.

Ravikant Tupkar | Agrowon

तसेच तातडीने आरोपींना अटक करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिल्याचे तुपकर यांनी सांगितलं आहे.

Ravikant Tupkar | Agrowon

यावेळी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला व त्यांच्या या लढ्यात शेवटपर्यंत मी ताकदीने त्यांच्यासोबत लढत राहील, असा रविकांत तुपकर यांनी शब्द दिला.

Ravikant Tupkar | Agrowon
Food | Agrowon