Chana procurement Online : तुपकरांनी केले हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन

Team Agrowon

बोरजवळा (ता.खामगाव) येथे आज गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नाफेड अंतर्गत वन लक्ष्मी किसान प्रोड्युसर कंपनीच्या हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन रविकांत तुपकर यांनी केले.

Ravikant Tupkar | Agrowon

यावर्षी हरभऱ्याला खाजगी बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव असल्याने नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे.

Ravikant Tupkar | Agrowon

तुकाराम अंभोरे पाटील यांच्या वन लक्ष्मी किसान प्रोड्युसर कंपनीचे हे हरभरा खरेदी केंद्र परिसरातील शेतकऱ्यांसाठी आधार ठरणार आहे.

Ravikant Tupkar | Agrowon

मागच्या वर्षीही या खरेदी केंद्रांने मोठ्या प्रमाणात खरेदी करून परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आधार दिला होता.

Ravikant Tupkar | Agrowon

यावर्षी शेतकरी बांधवांनी या खरेदी केंद्राचा मोठया प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी rरविकांत तुपकर यांनी केले.

Ravikant Tupkar | Agrowon

तसेच प्रथम विक्रीसाठी आलेले शेतकरी शंकरराव कऱ्हाळे यांचाही याप्रसंगी तुपकरांनी सत्कार केला. यावेळी परिसरातील गावातील सरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ravikant Tupkar | Agrowon
Grape | Agrowon