रक्षाबंधनसाठी खास हटके Millets sweet dish, एकदा तरी नक्की ट्राय करा

Team Agrowon

सण- उत्सव

कोणताही सण- उत्सव असोत, त्या दिवशी प्रत्येकाच्या घरात गोडधोड पदार्थांच्या मेजवानीचा खास बेत आखला जातोच. उद्या रक्षाबंधनचा सण आहे.

rakshabandhan sweet dish

तोंड गोड

यंदा रक्षाबंधनाला भावाचं तोंड गोड करण्यासाठी बाजारातून मिठाई खरेदी न करता घऱच्या घरी नवीन पदार्थांचाही समावेश तुम्ही करू शकता.

rakshabandhan sweet dish

मिलेट्स स्विट्स

आम्ही तुमच्यासोबत मिलेट्सपासून बनवलेल्या गोड पदार्थांच्या सोप्या रेसिपी शेअर करणार आहोत. पारंपरिक मिष्ठान्नांसह या पदार्थांचाही तुम्ही आपल्या कुटुंबीयांसोबत आस्वाद घेऊ शकता.

rakshabandhan sweet dish

केक

तुम्ही मिलेट्स केक घरी सहज बनवू शकता

rakshabandhan sweet dish

रबडी

नाचणी, ज्वारी किंवा बाजरीची रबडी बनवू शकता.

rakshabandhan sweet dish

खीर

मिलेट्स खीर भावासाठी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता

लाडू

बाजरीचे लाडू देखील एक चांगला पर्याय असू शकतो.

rakshabandhan sweet dish
international dog day | Agrowon