Raju Shetty : राजू शेट्टी यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

Team Agrowon

गेली 33 वर्षांपूर्वी चिखली इथे कालवा झाला.

Raju Shetty | Agrowon

मात्र त्याचे भूसंपादन व नुकसान भरपाई न मिळालेल्या चिखली(ता.शिराळा)येथील शेतकऱ्यांची राजू शेट्टी यांनी भेट घेतली.

Raju Shetty | Agrowon

प्रशासकीय अडचणी कागदपत्रे पाहून समजून घेतल्या सर्व कालव्याची राजू शेट्टी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

Raju Shetty | Agrowon

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Raju Shetty | Agrowon

यावेळी शेतकऱ्यांनी आपापल्या समस्या मांडल्या.

Raju Shetty | Agrowon

शेतकऱ्यांशी व्यवस्थित चर्चा करून याची माहिती राजू शेट्टी यांनी घेतली.

Raju Shetty | Agrowon
Allister cook | Agrowon