Raju Shetty: राजू शेट्टी यांनी केली नुकसानीची पाहणी

Team Agrowon

मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांपैकी सर्वाधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असून, त्या खालोखाल नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, जालना, लातूर व हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Raju Shetty | Agrowon

भरपाई प्रतीक्षा

आधीच्या नुकसानीची भरपाई अजून पदरात पडली नसताना सातत्याने होणारे नैसर्गिक आघात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहेत.

Raju Shetty | Agrowon

नांदेडमध्ये नुकसान

नांदेड येथे अवकाळी पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Raju Shetty | Agrowon

राजू शेट्टी यांच्याकडून पाहणी

दिवसभरात नांदेड परिसरातील भागात नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली.

Raju Shetty | Agrowon

पिकांचं नुकसान

केळी , टरबूज , भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Raju Shetty | Agrowon

शेतकरी संकटात

शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून सरकारने तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.

Raju Shetty | Agrowon
Food | Agrowon