Rajmata Jijau : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा उत्साहात

Team Agrowon

Agrowon राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात जन्मस्थळी आज विविध पक्षाच्या नेत्यांनी अभिवादन केले.

Supriya Sule | Agrowon

बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री आ. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यासह आमदार व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते

Supriya Sule | Agrowon

भारताच्या इतिहासाची सुरुवात सिंदखेड राजा येथे होते.

Supriya Sule | Agrowon

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जलपूजन होऊन आज सात आठ वर्ष झाली.

Supriya Sule | Agrowon

पण कोणतेही काम त्या ठिकाणी झालेले नाही याची आठवण करुन दिली.

Supriya Sule | Agrowon

सिंदखेड राजा या शहराच्या विकासासाठी जो आराखडा आहे त्यासाठी सरकारने निधी दिला तर आगामी काळात येथे मोठा बदल झालेला असेल.

Supriya Sule | Agrowon

युवा पिढीने देखील आता जबाबदारी स्विकारून शहराच्या विकासासाठी काम करायला हवे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले.

Supriya Sule | Agrowon
Sachin Tendulkar | Agrowon