Team Agrowon
साखर उद्योग हा महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
या उद्योगाच्या बाबतीत अत्यंत जागरूक असतो याचे कारण हा उद्योग थेट शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम करणारा आहे.
साखर उद्योगाशी संबंधित विविध ठिकाणी भेट देऊन तेथील व्यवस्था समजून घेण्यावर माझा नेहमीच भर असतो, अशी भावना आमदार राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड, लातूर येथे भेट देऊन राजेश टोपे यांनी सविस्तर माहिती घेतली.
महाराष्ट्रात सर्वात आधुनिक असलेला ट्वेंटीवन शुगर्स लि. मळवटी,लातूर कारखाना, कोविड काळात राज्याच्या आरोग्याची काळजी घेत होते, आणि त्यावेळीं आम्ही ट्वेण्टीवन च्या उभारणीच्या काम सुरू होते.
उभारणी पूर्ण होऊन फेब्रुवारी 2021 मध्ये यशस्वी कारखाना सुरू होऊन, यशस्वी चाचणी गाळप झाले.