Team Agrowon
भारत जोडो यात्रेपासून काँग्रेस नेते राहुल गांधी वेगळ्याच अंदाजात दिसतायत.
कर्नाटक निवडणुकीतही ते हायटेक प्रचाराला बगल देत जनतेमध्ये जावून त्यांच्या संवाद साधताना दिसले.
आजकाल राहुल गांधींचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत ज्यात ते कधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत चर्चा करीत आहेत
तर कधी डिलिव्हरी बॉईजसोबत जेवण करताना दिसले
तर कधी स्कुटर चालकाच्या मागे बसून प्रवासाचा आनंद घेतलाना दिसत आहेत
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी सार्वजनिक बसमध्ये जावून प्रवाशांंच्या समस्या जाणून घेतल्या
यावेळी त्यांनी महिलांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. क
मंगळवारी राहुल गांधी यांनी दिल्ली ते चंदीगड असा ट्रकने प्रवास केला. तसेच ट्रक चालकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.