Bharat Jodo : राहुल गांधी काश्मीरमध्ये पोहचले; बर्फ पडताना केले भाषण

Team Agrowon

राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यात आहे.

Rahul Gandhi | Agrowon

राहुल गांधी यांनी संपूर्ण यात्रे देशातील विविध प्रश्नावर भाष्य केले.

Rahul Gandhi | Agrowon

प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सभांमध्ये मांडल्याचे दिसले.

Rahul Gandhi | Agrowon

पीकविमा, कर्ज, शेतकरी आत्महत्या यावर प्रश्न मांडले.

Rahul Gandhi | Agrowon

आज राहुल गांधी श्रीनगरमध्ये पोहचले आहेत.

Rahul Gandhi | Agrowon

काश्मिरी जनतेने राहुल गांधींना भरपुर प्रेम दिल्याचे ते म्हणाले.

Rahul Gandhi | Agrowon

राहुल गांधी यांच्यासोबत यावेळी प्रियंका गांधी होत्या.

Rahul Gandhi | Agrowon

संपूर्ण भारत जोडो यात्रेत राहुल यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

Rahul Gandhi | Agrowon
Sharad Pawar | Agrowon