Team Agrowon
आष्टा येथील श्री.महादेव सावंत यांच्या नर्सरीत भेट देताना मा.रघुनाथदादा पाटील सोबत श्री.भाऊसो पवार, श्री.सुरेश जाधव, श्री.सागर घोलप
यावेळी त्यांनी नर्सरीतील विविध प्रयोग जाणून घेतले
काही नवीन प्रकारच्या झाडांची पाहणी केली.
यावेळी रघुनाथ दादा यांना नर्सरीतील झाडांविषयी माहिती देताना
पेरूच्या झाडांची माहिती देताना उपस्थिती असलेल्या फोटो काढले.