मनोज कापडे
काळ्या मातीत मातीत, तिफन चालते तिफन चालते, तिफन चालते
कालची दुपार मजूर दाम्पत्यासोबत शेतात घालवली.
ते रबी भुईमूग पेरत होते. बैल जोडी आणि ही मजूर जोडी दोघांमध्ये काही फरक नव्हता.
दोघांचे कष्ट समसमान होते.
मी महिनाभरात जेव्हढे शारीरिक श्रम करतो; तेव्हडे श्रम त्या शेतात एका तासात होत असावेत..!