Jowar Harvesting : शिवारात रब्बी ज्वारी काढणीची लगबग वाढली

Team Agrowon

उन्हाचा चटका वाढू लागल्याने रब्बी हंगामात (Rabbi Season) ज्वारी काढणीस गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे.

Jowar Harvesting | Agrowon

अनेक तालुक्यांत मजुरांची समस्या आहे. येत्या काळात ज्वारी काढणीस आणखी वेग येणार आहे.

Jowar Harvesting | Agrowon

यंदा उशिराने झालेल्या पावसामुळे जमिनीत अधिक ओल असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या केल्या आहेत.

Jowar Harvesting | Agrowon

काढणी केलेल्या ज्वारीची मशिनच्या साह्याने मळणीची कामे सुरू असल्याचे चित्र आहे.

Jowar Harvesting | Agrowon

पावसाचा अंदाज असल्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून ज्वारी काढणीची लगबग वाढली आहे.

Jowar Harvesting | Agrowon

मजूर मिळत नसल्यामुळे काही ठिकाणी कुटुंबातील सदस्य काढणी करत आहेत.

Jowar Harvesting | Agrowon
Jowar Cultivation | Agrowon