Team Agrowon
विविध पिकाच्या वाणाची निर्मिती करत असताना बियाण्यातील पोषणमूल्येही जपणे आवश्यक आहे.
बदलत्या हवामान तग धरण्याची क्षमता असलेल्या बीयाण्याची निर्मिती करणे आवश्यक आहे.
बदलत्या हवामानात वैशिष्ट्यपूर्ण पीक जातींच्या स्थानिक ज्ञानाचे संकलन, तसेच शुद्ध बियाणांची निर्मिती करणे आवश्यक आहे.
स्वतःच्या शेतावर उत्पादित केलेले बियाणे पेरणीसाठी वापरावे.
पेरणी करताना देशी बियाण्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे.
दर्जेदार बियाणे वाढीव उत्पादनाला चालना देते.