Water Purification : गढूळ पाणी शुद्ध करा शेवग्याने

Team Agrowon

शुद्ध पाण्याची उपलब्धता

पावसाळा सुरू झाला की शुद्ध पाण्याची उपलब्धता ही एक समस्या ठरते. कारण सुरवातीच्या काळामध्ये नदी, नाले, तलाव यातील पाणी गढूळ असते. त्यातही लोकवस्तीच्या जमिनीवरून वाहून येताना पावसाचे पाणीही बरेचसे प्रदूषणही घेऊन येते.

Water Purification | Agrowon

फिल्टर परवडणारे नाही

शहरामध्ये तरी शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी काही योजना असतात. तसेच स्वतःच्या घरी उत्तम फिल्टर बसवणे शक्य असते. मात्र ग्रामीण भागामध्ये लोकांना आर्थिक स्थितीमध्ये ते परवडणारे ठरत नाही.

Water Purification | Agrowon

शेवगा बिया

सर्वत्र मुबलक उपलब्ध असलेला शेवगा बिया पाणी शुद्ध करणाऱ्या आहेत.

Water Purification | Agrowon

शेवगा करते तुरटीचे काम

शेवगा पाण्यातील गाळ खाली बसवत असल्याने तुरटीचेही काम करते.

Water Purification | Agrowon

फ्लोराईडचे प्रमाण कमी करते

शेवग्याची पावडर ही पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण खूप कमी करते.

Water Purification | Agrowon

प्रमाण किती वापरावे

शेवग्याच्या बियांची एक ग्रॅम पावडर एक लिटर पाणी निर्जंतुक करते.

Water Purification | Agrowon

पाण्यातील क्षार कमी करते

शेवगा पाण्यातील क्षार (म्हणजेच टीडीएस) कमी करते.

Water Purification | Agrowon
Soybean Chlorosis | Agrowon
आणखी पाहा...