Tomato Farming : पुणे जिल्ह्यात का केली जाते टोमॅटोची लागवड?

Team Agrowon

टोमॅटो लागवडीला वेग

उन्हाच्या झळा काहीशा कमी झाल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात टोमॅटो लागवडीला वेग आला आहे.

Tomato Cultivation | Agrowon

टोमॅटो उत्पादक शेतकरी

पूर्व भागातील लाखणगाव, काठापूर, पारगाव, जारकरवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी, लोणी धामणी आदी गावांमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटो लागवडीत व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहे.

Tomato Cultivation | Agrowon

भाजीपाला पिकांची लागवड

आंबेगाव तालुक्यात सुमारे १३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर शेतकरी भाजीपाला पिकांची लागवड करतात. यात प्रामुख्याने सर्वाधिक लागवड ही टोमॅटो पिकांची असते.

Tomato Cultivation | Agrowon

खरीप, रब्बी लागवड

खरीप हंगामासाठी जून ते जुलै, रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी डिसेंबर ते जानेवारी महिन्यांत लागवड होते.

Tomato Cultivation | Agrowon

रोपांची शेतात लागवड

साधारणपणे २५ ते ३० दिवसांनंतर रोपे लागवडीस येतात. त्यानंतर रोपांची शेतात लागवड केली जाते.

Tomato Cultivation | Agrowon

बाजारपेठ जवळ

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुणे, मुंबईतील बाजारपेठ जवळ असल्याने अनेक शेतकरी वर्षभर टोमॅटोचे पीक घेतात.

Tomato Cultivation | Agrowon

लागवडीवर अधिक भर

तालुक्यात शेतकरी मार्च ते एप्रिल लागवडीवर अधिक भर दिला जातो. त्यामुळे टोमॅटोला चांगला दर मिळतो असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

Tomato Cultivation | Agrowon
Teak Wood Cultivation | Agrowon
अधिक वाचण्यासाठी क्लिक करा.