Banana Export : केळी निर्यातीकडे उत्पादकांची वाटचाल

Team Agrowon

कंपनीने केळी पिकामध्ये काम सुरू केल्यानंतर लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली.

Banana Export | Agrowon

शिवाय गुणवत्ता व उत्पादकताही वाढली. पूर्वी एकरी २० टनांपर्यंतचे उत्पादन मिळायचे.

Banana Export | Agrowon

आता ते ३२ टनांवर पोहोचले आहे. काही शेतकरी एकरी ३५ टन केळी उत्पादन घेतात.

Banana Export | Agrowon

दरवर्षी साधारण १५० ते २०० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात इराण, इराक, दुबईमध्ये होते.

Banana Export | Agrowon

जळगावमधील खरेदीदारांकडून दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, काश्मीर येथे केळी पाठविली जातात.

Banana Export

पंजाब, दिल्लीच्या खरेदीदारांकडून मागणी वाढते आहे. खरेदीदार क्विंटलमागे ५०० रुपये अधिक दराने केळी नेतात.

Banana Export | Agrowon