Prajkta Mali latest Photo : प्राजक्ता माळीची कबुली; शेतकरी मुलाचं आलं लग्नासाठी 'प्रपोजल'

Team Agrowon

प्राजक्ता माळी तिच्या बोलण्याच्या अंदाजावरून नेहमी चर्चेत असते. तिचा आगामी चिकी चिकी बूम बूम हा नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्राजक्ता माळी सर्वत्र हजेरी लावत आहे.

Prajakta Mali | Agrowon

त्यातच प्राजक्ताच्या लग्नावरून आता विषय चर्चेत आला आहे. प्राजक्ताला चक्क शेतकरी मुलाचं लग्नाची मागणी घालणारं पत्र आलं आहे.

Prajakta Mali | Agrowon

ग्रामीण भागात शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलीना लग्नासाठी शेतकरी नवरा नको आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

Prajakta Mali | Agrowon

त्यातच आता प्राजक्ताला लग्नासाठी मागणी घातली आहे शेतकरी मुलाने. एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने लग्नासाठी तिची आई मुलगा शोधत आहे.

Prajakta Mali | Agrowon

त्यामुळे तिच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. प्राजक्ता म्हणाली, माझ्यासाठी मी आईला मुलं शोधण्यासाठी परवानगी दिली आहे. काही दिवसांपूर्वी असच बोलून गेले होते.

Prajakta Mali | Agrowon

त्यानंतर आईला खरंच दोन पत्र आली आहे. मला ती पत्र आवडली आहेत. कारण त्यातील एका पत्रात खूप प्राजळपणे लिहिलं आहे कि, मला शेतकरी आहे.

Prajakta Mali | Agrowon

मला माहिती आहे मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बोलत आहे. तुमचं क्षेत्र वेगळं आहे. मी शेतकरी आहे. शेतीच करणार आहे. तुम्हाला आवडणार असेल तर मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. आणि ते पत्र वाचून मी ठरवलं कि, मी लग्न करू शकते.

Prajakta Mali | Agrowon

त्यामुळे मी घरी लग्नासाठी होकार दिला आहे. आता मी आईला म्हंटलंय आता तू माझ्यास्थी मुलगा शोधूनच आण. मला बघायचंच आहे कोण आहे तो मुलगा. मी तयार आहे." असं प्राजक्ता स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे प्राजक्ताच्या लग्नाची चर्चा रंगू लागली आहे.

Prajakta Mali | Agrowon
Drink tea in moderation! | Agrowon
क्लिक करा