Poultry Farming : पोल्ट्री शेड करमुक्त होणार?

Sanjana Hebbalkar

अनेक समस्या

महाराष्ट्रात अनेक लोक पोल्ट्रीव्यवसायिक आहेत. अनेकदा त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं.

Poultry Farming | Agrowon

इशारा

अशावेळी मध्यंतरी त्यांच्या मागण्यांवर निर्णय न झाल्यास कंपन्यांची खाद्य आणि पक्ष्यांची गाडी रस्त्यावर फिरू न देण्याचा इशाराही संघटनेकडून देण्यात आला होता

Poultry Farming | Agrowon

बैठक पार पडली

नुकताच मंगळवारी पशुसंवर्धन आयुक्‍तालयात राज्यस्तरीय कुक्‍कुट समन्वय समितीच्या बैठक पार पडली

Poultry Farming | Agrowon

अनेक मागण्या

या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्या. यामध्ये पोल्ट्री व्यवसायिक पशुपालकांकडून शेडसाठी जो कर आकारण्यात येतो. तो बंद व्हावी ही मागणी केली गेली

Poultry Farming | Agrowon

कृषिपंपाच्या दराणे आकारणी

पोल्ट्री व्यावसायिकांना जी वीजबिल आकारणी होती ती व्यावसायिकत दराने होते. ती देखील बंद करुन त्याऐवजी कृषिपंपाच्या दराणे आकारणी व्हावी अशी मागणी केली गेली.

Poultry Farming | Agrowon

प्रशासन सकारात्मक

त्यामुळे व्यावसायिकांच्या या सगळ्या मागण्यावर प्रशासन सकारात्मक असून, या मागण्यांची पूर्तता लवकरच होईल, असा विश्‍वास देण्यात आला आहे.

Poultry Farming | Agrowon

पोल्ट्री व्यवसायिकांना फायदा

पोल्ट्री व्यवसायिकांच्या या मागण्या मान्य केल्यास पोल्ट्री व्यवसायिकांना याचा फायदा होणार आहे.

Poultry Farming | Agrowon
Poultry Farming | Agrowon
आणखी वाचा.....