Solar Eclipse Rules : सूर्यग्रहण सुटल्यानंतर 'या' गोष्टी करणे ठरेल फलदायी

Anuradha Vipat

अत्यंत महत्त्वाचे

सूर्यग्रहण सुटल्यानंतर आध्यात्मिक आणि शुद्धीकरणाच्या दृष्टीने काही गोष्टी करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

Solar Eclipse Rules | agrowon

ज्योतिषशास्त्रीय

आजचे सूर्यग्रहण हे ग्रहण भारतात दिसत नसले, तरी ज्योतिषशास्त्रीय परंपरेनुसार खालील गोष्टी करणे लाभदायक ठरते.

Solar Eclipse Rules | agrowon

मोक्षस्नान

ग्रहण सुटल्यानंतर सर्वात प्रथम स्नान करणे अनिवार्य मानले जाते .असे मानले जाते की स्नानाशिवाय ग्रहणाचे सुत जात नाही .

Solar Eclipse Rules | agrowon

गंगाजल शिंपडणे

स्नान केल्यानंतर संपूर्ण घरात आणि देवघरात गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करावे.

Solar Eclipse Rules | agrowon

मूर्तींची स्वच्छता

देवघरातील मूर्तींना शुद्ध पाण्याने स्नान घालून त्यांची नवीन पूजा करावी

Solar Eclipse Rules | agrowon

दानधर्म

ग्रहण सुटल्यानंतर केलेले दान हे अनंत पटीने पुण्य देणारे आणि ग्रहणाचे दोष निवारणारे मानले जाते.

Solar Eclipse Rules | agrowon

शिळे अन्न

ग्रहणापूर्वी तयार केलेले किंवा शिजवलेले अन्न ग्रहण संपल्यानंतर खाऊ नये

Solar Eclipse Rules | Agrowon

Krishna Idol Benefits : घरात श्रीकृष्णाची मुर्ती ठेवणे शुभ असतं का?

Krishna Idol Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...