Polyhouse : पॉलिहाउस व्यवसाय कोमेजला

Team Agrowon

ज्या पॉलीहाऊसवाल्यांचे नुकसान झाले त्यांना शेतीपिक नुकसान भरपाई किंवा कर्ज माफीत समावेश नसल्याने भरपाई मिळत नाही.

Polyhouse Business | Agrowon

निर्यात बंद झाल्याने फुलांना पुरेसा भाव मिळत नाही. यातून पॉलिहाऊस व्यवसाय वाढीला खीळ बसली आहे.

Polyhouse Business | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात १२०० हून अधिक पॉलिहाऊ पैकी सद्या जेमतेम ३५० वर नोंदणीकृत पॉलिहाऊस शिल्लक आहेत. अशा स्थितीत या व्यवसायाला नव्याने उभारी देण्याची गरज आहे.

Polyhouse Business | Agrowon

२००० ते २००५ या कालावधीत जिल्हाभरात पॉलिहाउसची संख्या १२०० च्या आसपास होती.

Polyhouse Business | Agrowon

सध्या जिल्ह्यात अपवाद वगळता फुलांची निर्यात थंडावली आहे, तर काही पॉलिहाऊस धारकांनी गुणवत्तापूर्ण फुलांचे उत्पादन घेणे सुरू ठेवले आहे.

Polyhouse Business | Agrowon

हैदराबाद, दिल्ली, बडोदा, अहमदाबाद, जयपूर अशा बड्या शहरातील पंचतारांकीत हॉटेल तसेच शाही समारंभाच्या सजावटीसाठी कोल्हापूरातून फुले जातात.

Polyhouse Business | Agrowon

रोज दीड पाच ते सहा टन फुलांची उत्पादन बड्या शहरात तसेच परदेशात निर्यात होत होती. हे प्रमाण सध्या नगन्य झाले आहे.

Polyhouse Business | Agrowon
cta image | Agrowon