Ajit Pawar : कधी काळी शेतीमुळेचं अजित पवारांचं बस्तान बसलं होतं!

Team Agrowon

पवार आणि शेती

पवार कुंटुंब आणि शेती यांन जवळचं नात आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. शरद पवारांचं घराणं तसं शेतीशी निगडित आहे

Ajit Pawar | Agrowon

अजित पवार

महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घराची जबाबदारी सांभाळताना शेतीची मदत घेतली होती.

Ajit Pawar | Agrowon

शेतीचा अनुभव

अजित पवारांना शेतीचा चांगलाच अनुभव आहे. याचं कारण म्हणजे अजित पवारांचे वडील गेल्यानंतर त्यांना शेतीचा आधार होता. एका कार्यक्रमात त्यांनी स्वत: त्यांचा अनुभव सांगितला आहे.

Ajit Pawar | Agrowon

जमीनीची किंमत

अजित पवारांच्या काळात जमीनीची दर कमी होते. त्यांच्या काळात एक एकर जमीनीची किंमत साडे सात हजार रुपये इतकी होती.

Ajit Pawar | Agrowon

गायीची किंमत

त्यावेळी एका गायीची किंमत देखील साडेसात हजार रुपये इतकी होती. आणि पवारांकडे त्यावेळी गायी होत्या मात्र जमीन नव्हती.

Ajit Pawar | Agrowon

अशी खरेदी केली जमीन

त्यावेळी अजित पवार एक गाय साडे सात हजारांना विकत होते आणि एक एकर जमीन साडेसात हजाराला घेत होते आणि शेती करत होते.

Ajit Pawar | Agrowon

शेती व्यवसायातून पुढे

त्यानंतर शेती करुन अजित पवारांनी घर चालवल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. शिवाय त्या काळी गाई-म्हशींसाठी गोठ्यात फॅन लावले जायचे हा किस्सा देखील त्यांनी सांगितला.

Ajit Pawar | Agrowon
Ajit Pawar | Agrowon