PM Kisan : लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासायचे?

Swapnil Shinde

किसान सन्मान निधी

केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात.

PM Kisan | Agrowon

तीन हप्त्यात

ही रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ महिन्यांच्या अंतराने पाठवली जाते. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात.

PM Kisan | Agrowon

14 हप्ते

आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 14 हप्ते पाठवण्यात आले आहेत. त्याच वेळी, 15 व्या हप्त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे.

PM Kisan | Agrowon

नोंदणी

पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही pmkisan.gov.in या अधिकृत साइटला भेट देऊन नोंदणी करू शकता.

PM Kisan | Agrowon

KYC

जर तुम्हाला पीएम किसान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच ई-केवायसी करा. तुम्ही अजून KYC केले नसेल तर ही प्रक्रिया लवकर पूर्ण करा.

PM Kisan | Agrowon

यादीवर क्लिक

वेबसाईटच्या होमपेजवरील फार्मर्स कॉर्नर विभागात जा.यानंतर लाभार्थी यादीवर क्लिक करा.

PM Kisan | Agrowon

यादीत नाव

त्यानंतर तुमच्या राज्याचे, जिल्ह्याचे, तहसीलचे, ब्लॉकचे आणि गावाचे नाव टाकल्यानंतर Get Report वर क्लिक करा.

PM Kisan | Agrowon
gautami-patil | Agrowon
आणखी पहा...