Tips And Tricks : घरात चुकूनही लावू नका 'ही' झाडे! होईल मोठं नुकसान

Sanjana Hebbalkar

बागेची हौस

अनेकांना फुलशेती किंवा घरात छोटीशी बाग तयार करण्याची प्रचंड हौस असते. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण घरात लावतो

Tips And Tricks | Agrowon

वातावरण प्रसन्न आणि फ्रेश

अनेकदा घरातील वातावरण प्रसन्न आणि फ्रेश रहावं यासाठी आपण बेडरुम, हॉल याठिकाणी देखील शोभेची, फुलांची झाडं लावतं असतो

Tips And Tricks | Agrowon

काही झाडं धोक्याची

फुलझाडं, लहान झुडपं घराला शोभा देत असले तरी काही झाडं घरात किंवा परिसरात लावणं आपल्यासाठी धोक्याचं ठरु शकतं

Tips And Tricks | Agrowon

कण्हेरी

हे झाडं ऊबदार असतं. मात्र हे झाडं लहानमुलांपासून लांब ठेवणं गरजेच आहे कारण याचं सेवन केल्यास उल्टी, जळजळ यासारखा त्रास होऊ शकतो

Tips And Tricks | Agrowon

कॅलेडियम

कॅलेडियम हे जे झाड आहे हत्तीच्या कानासारखं दिसते. मात्र या झाडांमध्ये कॅल्शियम ऑक्सलेट्स असतं ज्यामुळ तोडांची जळजळ होते.

Tips And Tricks | Agrowon

डॅफोडिल (नर्गिस)

या झाडामध्ये विषाचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे अंगणात किंवा घरात हे झाड लावताना नक्की काळजी घ्या.

Tips And Tricks | Agrowon

व्हॅली ऑफ लिली

हे झाड दिसायला सुबक आणि सुंदर असतं. मात्र या झांडामुळे श्वासासंबधी त्रास जाणवायला लागतो.

Tips And Tricks | Agrowon

नाईटशेड

या झाडाची पाने आणि खासकरुन बेरी जास्त विषारी असू शकतात. प्राण्यांनी मुलांनी हे खाल्यास धोका संभवतो. आणि ज्याची त्वचा नाजूक आहे. त्यांना त्वचारोग होण्याची शक्यता आहे.

Tips And Tricks | Agrowon
Tips And Tricks | Agrowon