Soybean Sowing : उन्हाळी सोयाबीनची पेरणी

Team Agrowon

गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांचा उन्हाळी सोयाबीनकडे कल वाढत आहे.

Soybean Sowing | Agrowon

वाढलेल्या सोयाबीनच्या दरामुळे शेतकरी उन्हाळी सोयाबीन कडे आकर्षित होत आहेत.

Soybean Sowing | Agrowon

कोल्हापूरच्या शशिकांत पाटील यांच्या बारा गुंठे शेतामध्ये खरीपातील भात काढणी झाल्यानंतर लगेच त्यांनी उन्हाळी सोयाबीन करता.

Soybean Sowing | Agrowon

शेत तयार करून सोयाबीनची सरीमध्ये टोकन पद्धतीने पेरणी करून घेतलेली आहे.

Soybean Sowing | Agrowon

सात किलो सी डी एस 335 या वाणाचे बियाणे त्यांनी वापरले आहे,

Soybean Sowing | Agrowon

तीन मजुरांच्या सहाय्याने त्यांनी पेरणी केलेली आहे पेरणीनंतर लगेच डीएपी खत त्यांनी दिलेले आहे साधारण चार पाणी पाटाने द्यावे लागेल असा त्यांचा अंदाज आहे.

Soybean Sowing | Agrowon
Village | Agrowon