Sanjana Hebbalkar
सबसे कातील म्हणलं की सगळ्याच्या तोंडात गौतमी पाटील हीचं नाव येतचं. अख्खा महाराष्ट्र तिला ओळखतो.
गौतमी चर्चा हल्ली कोणत्या ना कोणत्या कारणाने होत असते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
गौतमी तिच्या होणारे कार्यक्रम आणि डान्समुळे प्रसिद्ध आहे. तिच्या डान्स आणि अदाकारीचे अनेक चाहते आहेत
गौतमी येणार किंवा तिचा कार्यक्रम आहे असं समजताच त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. आता देखील सध्या गौतमीचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी गौतमीने कार्यक्रमापासून ब्रेक घेतला होता. तिने शेतात रमल्याचं पहायला मिळालं.
त्याचप्रमाणे थोडी विश्रांती घेत गौतमी सध्या घरच्या स्वयंपाकाचा आनंद घेत आहे. त्याचे फोटो नुकताच तिने तिच्या अंकाऊटवर पोस्ट केले आहेत
या फोटोमध्ये गौतमी गावाच्या घरात असल्याप्रमाणे भाकऱ्या थापत असल्याची दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत त्या भाजत असल्याचं दिसतयं.