Rural Life : ग्रामीण जीवनाचे अनुभव मांडणारे फोटोज

टीम ॲग्रोवन

राम सरनाईक यांनी ग्रामीण जीवनाचे टिपलेली फोटोज.

Rural Life | राम सरनाईक

सोयाबीन काढणीचा हंगाम जवळपास संपला असला तरी अजूनही काही भागांमध्ये सोयाबीन काढणी सुरू आहे.

Rural Life | राम सरनाईक

ग्रामीण जीवनातील कामाचे अनुभव मांडणारे चित्र

Rural Life | राम सरनाईक

रब्बीच्या पेरणीला वेग आल्याचे दिसते

Rural Life | राम सरनाईक

सोयाबीन काढून गोणी शिवून घेण्याची लगबग

Rural Life | राम सरनाईक

ट्रॅक्टरने पेरणीची लगबग शिवारात दिसून येत आहे.

Rural Life | राम सरनाईक
cta image | Agrowon