Sharad Pawar : मंथन शिबिरातील शरद पवारांची फोटो

Team Agrowon

आज शिर्डी येथे सुरु असलेल्या 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' या शिबिरामध्ये उपस्थित असलेले नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

ncp | Agrowon

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरु आहे. त्यांची उल्लेखनीय सामाजिक आणि राजकीय कारकीर्द निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

ncp | Agrowon

आजच्या या मंथनाच्या माध्यमातून भविष्याचा वेध घेत असताना २०२४ सालच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तम यश संपादन करण्याचे ध्येय व आत्मविश्वास घेऊन या पुढची वाटचाल करण्याचे आवाहन सर्वांना केले.

ncp | Agrowon

यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते उपस्थित होते.

ncp | Agrowon

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे

ncp | Agrowon

शरद पवार यांनी काल ऑनलाईन पद्धतीने शिबिरात हजेरी लावली होती.

ncp | Agrowon
cta image | Agrowon