Women In Village : गावाकडच्या बायका

Team Agrowon

गावाकडच्या बायका या छायाचित्रामध्ये बायकांची मेहनत, समाधान आणि कष्ट यांचा संगम पाहिला मिळतो.

Women | Sharad Patil

आज्जी हातात आरसा घेऊन दरवाज्यात बसल्या आहेत.

Women | Sharad Patil

एक ऊस तोड मजूर महिला ऊसाची बैलगाडी चालवत आहे

Women | Sharad Patil

आज्जी नदीच्या पाण्यात धुणे धुताना

Women | Sharad Patil

आठवडी बाजारातील एक आज्जी चहा पिताना

Women | Sharad Patil

गावाकडच्या बायका सुपातून धान्य निवडताना

Women | Sharad Patil
cta image | Agrowon