Agriculture Photography : शेत कामात आनंद मानणारी माणसं

Team Agrowon

नांगरून माती अशी सुटी सुटी.. नव्या सृजना साठी.. आभाळातल्या तप्त बापाकडून उर्जा घेत कन् अन् कन् नव्या निर्मितीला तयार..!

Agriculture Photography | Milind Patil

हुश्श... क्षणभर विश्रांती.. ! चारचा चहा.. बांधावर बसून पिवून पहा.. !

Agriculture Photography | Milind Patil

मळणी मशीन.. यांत्रिकीकरण ..! शेतकऱ्या ची झाडाझडती बरीच कमी करणारा पर्याय..! जय जवान .. जय विज्ञान.

Agriculture Photography | Milind Patil

खळ्यावरचं क्वालीटी कंट्रोल डिव्हीजन.. भात वारं देवून .. जडशीळ.. गच्च भरलेले दाणे पास बाकी सगळे नापास..!

Agriculture Photography | Milind Patil

मातीचं हे भरभरून देणं.. किती घेशील दो कराने..!

Agriculture Photography | Milind Patil

मळणी नंतर धान्य घरी न्यायचा खळ्या वरची लगबग..!

Agriculture Photography | Milind Patil
Farmer | Agrowon