Agriculture : शेतातली कामे करण्यात आनंद मानणारी माणसं भाग-2

Team Agrowon

शेतकरी दिवाळीपेक्षाही पीक घरी आणण्याच्या, रब्बी हंगामाच्या तयारीत व्यस्त आहे.

Agriculture | Sanjay Zinjad

खरिपाचे पदरात टाकलेली निराशा दिवाळीच्या काळोखात झाकोळली जावी आणि रब्बीने नवी ऊर्जा द्यावी, अशी अपेक्षा बळिराजा बाळगून पुढे निघालेला आहे.

Agriculture | Sanjay Zinjad

दिवाळीचे पर्व सुरू झाल्याने शहरी भागात घरांची रंगरंगोटी, दिव्यांचा झगमगाट सुरू झाला.

Agriculture | Sanjay Zinjad

ग्रामीण भागात शेतकरी शेतीमाल घरात आणण्याच्या कामात व्यस्त आहे.

Agriculture | Sanjay Zinjad

कुठे सोयाबीनची मळणी, तर कुठे कापसाची वेचणी सुरू असल्याचे दिसते.

Agriculture | Sanjay Zinjad

शेतकऱ्यास घरात शेतीमाल येणे याशिवाय दुसरा मोठा आनंद नसतो..! 

Agriculture | Sanjay Zinjad
Agriculture | Agrowon