Pearl Millet : आरोग्यदायी बाजरीचे फायदे काय आहेत?

Team Agrowon

बाजरीमध्ये काही घटकांमुळे शरीरातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. परिणामी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Pearl Millet benefits for human health | Agrowon

आपल्याकडे बाजरीचा वापर प्रामुख्याने भाकरीच्या स्वरूपामध्ये केला

Pearl Millet benefits for human health | Agrowon

बाजरीपासून लाडू, उपमा, पकोडे, थालीपीठ, खिचडी, डोसा असे अनेक रुचकर पदार्थ बनवणे शक्य आहे.

Pearl Millet benefits for human health | Agrowon
  1. बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते.

Pearl Millet benefits for human health | Agrowon
  1. बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.

Pearl Millet benefits for human health | Agrowon

मधुमेही व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी लाभदायी ठरते.

Pearl Millet benefits for human health | Agrowon
cta image | Agrowon