Pear Fruit : 'हे' फळ कोलेस्टेरॉल कमी करण्यासह हृदयविकाराच्या झटक्याला दूर ठेवतं

Aslam Abdul Shanedivan

नाशपाती

नाशपाती हे हंगामी फळ असून त्याचे शास्त्रीय नाव पेअर असे आहे.

Pear Fruit | Agrowon

आयुर्वेदिक गुणधर्म

नाशपाती हे फळ आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण असून आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते

Pear Fruit | Agrowon

पोषक घटक

व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, के, खनिजे, पोटॅशियम, फिनोलिक संयुगे, फोलेट, फायबर, तांबे, मँगनीज, मॅग्नेशियम आढळते

Pear Fruit | Agrowon

कोलेस्टेरॉल कमी करते

एवढेच नाही तर नाशपातील फायबर पेक्टिन कोलेस्टेरॉल कमी करण्यासह हृदयविकाराच्या झटक्याला दूर ठेवते

Pear Fruit | Agrowon

वजन कमी होण्यास मदत

नाशपातीमध्ये कॅलरीजचे प्रमाण देखील खूप कमी असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते

Pear Fruit | Agrowon

हाडांसाठी फायदेशीर

नाशपाती हाडांसाठी खूप फायदेशीर असून यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते

Pear Fruit | Agrowon

अशक्तपणावर चांगला स्रोत

नाशपाती लोहाचा चांगला स्रोत असून हिमोग्लोबिनची कमतरता कमी करून ॲनिमियावर मात करण्यास मदत करते

Pear Fruit | Agrowon

Coconut oil Vs Coconut Milk : खोबरेल तेल की नारळाचे दूध, केसांच्या आरोग्यासाठी कोणते आहे चांगले?

आणखी पाहा