Bhimthadi Jatra : भीमथडी जत्रेला पवारांनी लावली हजेरी

Team Agrowon

महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, (Agriculture Development Trust) भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही भीमथडी जत्रेचे (Bhimthadi Jatra) २१ ते २५ डिसेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले होते.

Agrowon

महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि जीवनशैलीचे दर्शन घडवणाऱ्या भीमथडी जत्रेला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी भेट दिली.

Bhimthadi Jatra | Agrowon

जत्रेतील विविध स्टॉलची पाहणी केली आणि बचत गटाच्या महिलांशी संवाद साधला.Agrowon

Bhimthadi Jatra | Agrowon

यावेळी भीमथडी जत्रेसाठी राजधानी मुंबईत जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिलं.

Bhimthadi Jatra | Agrowon

मुंबईत जागा मिळाल्यास जत्रेत सहभागी असलेल्या महिला बचत गटांच्या व्यवसायाला अधिक बळ मिळण्यास मदत होणार आहे.

Bhimthadi Jatra | Agrowon

महाराष्ट्रातील २३ जिल्हे, ७ राज्यांमधून आलेल्या महिला बचत गट व महिला उद्योजिकांचे ३४० स्टॉल होते.

Bhimthadi Jatra | Agrowon
cta image | Agrowon