Papaya Rate : पपईला मिळतोय 17 रुपये किलोचा दर

Team Agrowon

शहादा बाजार समितीमध्ये पपई उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत पपईला 17 रुपये प्रति किलो दर देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

Papaya | Agrowon

नंदुरबार जिल्ह्याची पपई उत्पादक जिल्हा म्हणून ओळख आहे.

Papaya | Agrowon

नंदुरबार जिल्ह्यातूनच पपई चे बाजार भाव ठरत असतात. 

मात्र पपईला चांगला बाजारभाव मिळत असतानाच पपईवर आलेल्या विविध विषाणूजन्य रोगांमुळे पपईच्या उत्पादनात घट झाली आहे.

Papaya | Agrowon

बाजारात पपईची आवक घटल्यामुळे दर महागल्याचे बोलले जात आहे.

Papaya | Agrowon

मागील आठवड्यात पपईला 13 ते 14 रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला होता.

Papaya | Agrowon

या हंगामातील सर्वाधिक हे पपईचे दर आहेत. हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Papaya | Agrowon
Rice | Agrowon