Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी चुलीवर बनवलेली भाकरी कुणी खाल्ली?

Swapnil Shinde

शिवशक्ती परिक्रमा

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सध्या शिवशक्ती परिक्रमा दौरा सुरू केला आहे.

Pankaja Munde | Agrowon

धार्मिक स्थळांना भेटी

श्रावण महिन्याचे औचित्य साधून राज्यभरातील धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे त्यांचे नियोजन आहे. देव दर्शनाबरोबरच लोकांशी संवाद साधला जात आहे.

Pankaja Munde | Agrowon

संभाजीनगरमधून सुरुवात

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ (छत्रपती संभाजीनगर) येथील श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन शिव-शक्ती परिक्रमा सुरू केली.

Pankaja Munde | Agrowon

नांदूरशिंगोटे गावात भेट

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे भेट दिली.

Pankaja Munde | Agrowon

आदिवासी पाड्यावर

गोपीनाथ गडावर जाऊन अभिवादन केल्यानंतर पंकजा मुंडे आदिवासी पाड्यात गेल्या.

Pankaja Munde | Agrowon

भाकरी थापल्या

आदिवासी कुटुंबांच्या घरी जाऊन मुंडे यांनी चुलीजवळ बसून बाजरीच्या भाकरी थापल्या.

Pankaja Munde | Agrowon

महिलांशी गुजगोष्टी

यावेळी पंकजा मुंडे यांनी घरातील महिलांशी गुजगोष्टी केल्या.

Pankaja Munde | Agrowon