Punjab Cotton Market : पंजाबमध्ये कापूस पीक जोमात

Team Agrowon

पंजाब कापूस जोमात

पंजाबमधील कापूस पीक सध्या जोमात आहे. येथे पिकाला पोषक पाऊसमान असल्याने वाढही चांगली झाली.

Cotton | Agrowon

कापूस लागवडीत घट

पंजाबमध्ये यंदा कापूस लागवडीत मोठी घट झाली आहे. मागील हंगामात पिकाचे मोठे नुकसान झाल्याने यंदा कापूस पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

Cotton Farm | Agrowon

अवकाळी पाऊस

उत्तर भारतात यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे पीक लागवडीला पोषक हवामान होते.

Cotton Farm | Agrowon

१ लाख ७५ हजार हेक्टरवर लागवड

पंजाबमध्ये १ लाख ७५ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षीची लागवड २ लाख ८० हजार हेक्टरवर होती.

Cotton Farm | Agrowon

पीक अवस्थेत कापूस

पंजाबमध्ये एप्रिल महिन्यात लागवड झालेल्या पिकाला आता फुले येत आहेत. अनेक शेतकऱ्यांचे पीक या अवस्थेत आहे.

Cotton Farm | Agrowon

रोगाचा प्रादुर्भाव

पिकाची वाढ जोमात असली तरी काही भागात कीड रोगाचा प्रादुर्भावही दिसून येत आहे.

Cotton Market | Agrowon

पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव

काही शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळी आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगितले.

Cotton | Agrowon
Sharad Pawar With Rahul Gandhi | Agrowon